देश

यह रोड आपके बाप की नहीं है?; अक्षय कुमारची डोळ्यात अंजन घालणारी जाहिरात

Akshay Kumar 2

अभिनेता अक्षय कुमारने 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर तीन जाहिराती शेअर केल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात या तीन जाहिराती आहेत. यातील दुसऱ्या जाहिरातीत एका पंजाबी व्यक्तीला अक्षय कुमार धडा शिकवताना दिसत आहे. 

चारचाकी चालवताना एक पंजाबी व्यक्ती फोनवर बोलत असतो. वाहतूक पोलीस असलेला अक्षय कुमार त्याला अडवतो. तेव्हा तो “माझा बाप कोण आहे तुला माहीत आहे का?” असा प्रश्न तो व्यक्ती अक्षय कुमारला विचारतो. 

अक्षय कुमार वर्णन सांगतो. त्यात तो त्या व्यक्तीला पारशी म्हणतो. मी पारशी दिसतो का?, असा सवाल तो व्यक्ती अक्षय कुमारला करतो. तेव्हा “दादाभाई नौरोजी तुझे वडिल नव्हते का?” असा सवाल अक्षय कुमार त्या व्यक्तीला विचारतो. 

पाहा नेमकी काय आहे जाहिरात-

पाहा आणखी दोन जाहिराती-

-क्या लोकमान्य तिलक आपके बाप नहीं है?; अक्षय कुमारची जबरदस्त जाहिरात… एकदा नक्की पाहा-

-मैत्रिणींना ट्रिपसी घेऊन जाणाऱ्या मुलाला अक्षय कुमार पकडतो तेव्हा… पाहा व्हीडिओ-