महाराष्ट्र मुंबई

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा 11 अवतार आहेत; पाहा कोण म्हणालं…

Narendra Modi 1

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूचा 11 वा अवतार आहेत, असं भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. अवधूत वाघ यांनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर सुद्धा यासंदर्भात पोस्ट टाकली आहे. 

अवधूत वाघ भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अवधूत वाघ यांना ट्रोल केलं जातंय. त्यांच्या ट्विटर तसेच फेसबुक अकाऊंटवर जोरदार घमासान सुरु आहे. 

अवधूत वाघ यांचं ट्विट-

सोशल मीडियावर वाघ ट्रोल-

अवधूत वाघ यांनी फेसबुक पोस्ट तसेच ट्विट करताच एकच गदारोळ सुरु झाला आहे. वाघ यांना ट्रोल केलं जात आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्या ट्विट तसेच फेसबुक पोस्टवर कमेंट येत आहेत. 

वाघ यांना आलेले काही निवडक रिप्लाय-

https://twitter.com/MaratheSonal/status/1050657718799716352