Loading...
महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंवरील प्रेमापोटी दिव्यांग आजोबांनी नगरहून थेट गाठली मुंबई!

मुंबई | पाकिस्तानी आणि बांगलादेशी खुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघत आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे.

राज्यभरातील मनसैनिक आझाद मैदानावर दाखल होत आहे. असेच एका दिव्यांग आजोबांनी पक्षाच्या मोर्च्यासाठी नगरहून मुंबई गाठली आहे.

Loading...

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असलेले हे अजोबा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. मनसे स्थापनेपासून ते पक्षात काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज ठाकरेंनी पाकिस्तानी घुसखोरांविरोधात घेतलेली भूमिका महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे, असंही आजोबांनी यावेळी सांगितलं आहे.

घुसखोरी करणाऱ्यांना हाकलून लावल्यास स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचं आजोबांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही”

-“थोड्या दिवसांनी अजित पवारच शिवसेना चालवताना दिसतील”

-मी नाराज नाही; मी माझे मुद्दे मुख्यमंत्र्याकडे मांडले आहेत- तानाजी सावंत

-हिंदूस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही, ते फक्त गांधी, नेहरु आणि पटेलांमुळेच- संजय राऊत

-महात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही म्हणूनच…- संजय राऊत

Loading...