औरंगाबाद | औरंगाबादमधील महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. महिला आणि पुरूष कीर्तनकार नको त्या अवस्थेत सापडले होते.
या प्रकरणात दोन व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. 2 मिनिट 54 सेकंदाचा एक व्हिडीओ आणि 27 सेकंदाचा एक व्हिडिओ, असे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
वारकरी संप्रदाय संघटनेकडून या कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. मंगळवारी रात्री अखेर महाराजाला गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली.
गंगापूर येथील न्यायालयात हजर देखील करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने महाराजाचा जामीन मंजूर केल्याची माहिती देखील मिळाली आहे. त्यामुळे आता भक्तांमध्ये संतापाचं वातावरण देखील आहे.
सदरील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे आपली बदनामी होत असल्याचं लक्षात येताच सदरील महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केल्याची माहिती समोर आली होती.
महत्वाच्या बातम्या-
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! सामना सुरू होण्याआधीच वाईट बातमी आली
राज्यात पुन्हा निर्बंध लागणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य
“होय, मी मान्य करतो”, अखेर गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात कबुली
राज ठाकरे नव्हे ‘खाज’ ठाकरे; अमोल मिटकरींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
“माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांना हे माहिती नाही का?”