आता हेच ऐकायचं राहिलं होतं! ‘सरकारने सर्वात आधी फँड्रीतील शालूच्या फोटोवर लॉकडाऊन लावावा’

मुंबई |  मराठी सिनेसृष्टीतील लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या फँड्री चित्रपट शालू म्हणजेच राजेश्वरी खरातने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. फँड्री चित्रपटात राजेश्वरीने मुख्य भूमिका साकारली होती. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात एक वेगळंच नाव कमावलं आहे.

राजेश्वरीचा फँड्री हा चित्रपट पहिला होता. तिने या चित्रपटातूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. राजेश्वरी तिच्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. वारंवार ती आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून काहीना-काही पोस्ट करत असते.

अशातच राजेश्वरीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंना अनेकांनी कमेंट केलं आहे. तसेच तिचे फोटो अनेकांनी शेअर देखील केले आहेत.

तसेच, सध्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकाडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतू यावरूनही शालू म्हणजेच राजेश्वरी खराटच्या चाहत्यांनी मिम्सही तयार केले आहेत.

त्या मीम्समध्ये असं लिहिलं आहे की, “सरकारने सरकारने सर्वात आधी फँड्रीतील शालूच्या फोटोवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते.” हे मीम्स सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मीम्सवर राजेश्वरी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

व्हायरल होत असलेले मीम्स ‘sanjog_narvekar_memes’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने तिच्या आकाऊंटवरून एका गाण्यावर डांन्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. तसेच ती या व्हिडीओमध्ये हॉट लूक दिसत होती. हा व्हिडीओ राजेश्वरीने फेसबुक आकाऊंटवरून पोस्ट केला होता.

महत्वाच्या बातम्या-

कार्तिक आर्यनचा उद्धटपणा आला अंगाशी, करण जोहरनं धर्मा…

जाणून घ्या! कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! आपल्या पिल्लांना…

‘वडिलांचा पैसा वाया घालवतेय’ म्हणणाऱ्या महिलेला…

मी स्वतः मरेन पण ‘याला’ मरु देणार नाही, पाहा…