Loading...
Top news देश

गोरगरीबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ‘इतक्या’ हजार कोटींची घोषणा

 

नवी दिल्ली | देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे.

Loading...

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना 50 लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं.

दरम्यान, देशभरातील 20 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-धक्कादायक! पोलिसांकडूनच पोलिसाला आणि त्याच्या मुलीला बेदम मारहाण

-वाह दादा वाह! गोर-गरीब गरजुंसाठी गांगुलीकडून 50 लाखांची मदत

-लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार

-जनतेला धान्याऐवजी थेट पीठ देणार- बाळासाहेब थोरात

Loading...

-मारहाण करुन पोलिसाचे हात दुखले; मुख्याध्यापकाला सांगितलं, लोकांना हाणा!

Loading...