चालता-चालता गेला सिंहाचा तोल अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, अनेक लोकांना प्राणी खूप आवडतात. काहीजण तर बघावं तेव्हा ते प्राण्याचे चॅनेल लावून बसलेले असतात.

आपल्याला माहित आहे की, सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारे, त्याचप्रमाणे भावूक करणारेही असतात.

यामध्ये काही व्हिडीओ प्राण्याचे देखील असतात. अशातच सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जंगलाचा राजा म्हणून सिंहाला ओळखलं जातं.

तर या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका कड्यावरून चालता-चालता सिंहचा तो जातो आणि तो पाण्यात पडतो. एका ठिकाणी दोन सिंह चालत असतात. त्यातील एक सिंहाचा त्या ठिकाणी असलेल्या कड्यावरून पाय घसरतो आणि तो सिंह खाली असलेल्या पाण्यामध्ये पडतो.

हे पाहून त्याच्यासोबत असलेला सिंह त्या पाण्यात पडलेल्या सिंहाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्यचंही दिसून येतं आहे. त्याचप्रमाणे पाण्यात पडलेल्या सिंहाला पोहता येत असलेल्यामुळे तो पोहत-पोहत किनाऱ्यापर्यंत पोहचला असल्याचंही पाहायला मिळतं आहे.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला असून, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असल्याचं लक्षात येतं आहे.

https://twitter.com/hopkinsBRFC21/status/1439548516947345408?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1439548516947345408%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Flion-fell-down-in-water-hole-video-goes-viral-on-social-media-mhkp-612592.html

महत्वाच्या बातम्या-

नवरीऐवजी नवरदेवच करतोय मेकअप, पाहा व्हायरल व्हिडीओ

घरातील मांजरीने चक्क वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा व्हिडीओ

शाइनिंग करत दुचाकी चालवायला गेला अन्…, पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! नवरा-नवरीची वरात निघाली चक्क जेसीबीमध्ये, पाहा व्हिडीओ

‘मम्मी मै क्या कुत्ते का बिस्किट खाऊ?’ पाहा तुरूणाचा मजेशीर व्हिडीओ