काय सांगता! स्वत:च्याच लग्नात नवरी गेली झोपी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | गेल्या वर्षभरापासून म्हणजेच कोरोनाच्या काळात अनेकांचे लग्नाचे बार उडाले आहेत. यादरम्यान कमी लोकांमध्ये लग्न उरकली गेली. विशेष म्हणजे खर्चही कमी व्हायरचा. त्यामुळे बऱ्याच मुलं-मुली लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले गेले आहेत.

आपल्याला माहित आहे की, लग्न म्हटलं की नाचण, मुरडणं हे आलंच. एवढंच नाहीतर हल्ली तर लग्न हा देखील एक टेंड झाला असल्यासारखचं वाटू लागलं आहे.

तसेच सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ गाण गातानाचे असतात. तर काही व्हिडीओ डान्स करतानाचे असतात. याशिवाय काही व्हिडीओ असे असतात, की त्यांना पाहून खूप घाबरायला होतं. तर काही व्हिडीओ खूपच प्रेरणादेणारे असतात.

सोशल मीडियावर आजकाल लग्नातले खूप व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आपल्याला माहित आहे की, काहींना झोप खूप प्रिय असते. झोपाळू लोक कुठेही झोपू शकतात. त्यांचं बेड आणि शांतता असलीच पाहिजे असं काही नसतं. परंतू या आधी तुम्ही कधी एका नवरीला स्वत:च्याच लग्नामध्ये झोपताना पाहिलं आहे का? नसेल तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.

या व्हिडीओमध्ये नवरी चक्क आपल्याच लग्नामध्ये डुकले खात आहे. हा व्हिडीओ एका लग्न मंडपातला असल्याचा समजतं आहे. नवरी आपल्या नवरदेसोबत एका ठिकाणी बसली असून, नवरी त्याच ठिकाणी झोपी गेली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एका विधीसाठी नवरीला बोलवायला सांगितले, परंतू नवरी झोपलेली असल्याचं पाहून त्या ठिकाणी असलेल्या लोकांना खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर नवरीच्या मैत्रिणीने तिला गुड मॉर्निंग असं म्हणत उठवलं. त्यानंतर तेव्हा ती नवरी उठली.

https://www.instagram.com/p/CTwcVf7JDfK/?utm_source=ig_embed&ig_rid=6aea7894-b9a1-43ab-a029-6c1d5a06db90

महत्वाच्या बातम्या-

आजी-नातीचा डान्सचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क तरूणाने दुचाकीलाच बनवलं चारचाकी, पाहा व्हिडीओ

“…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही”

भररस्त्यात छेड काढल्यानं तरुणीला बेदम चोपलं, पाहा ‘डॅशिंग बॉयचा’ व्हिडीओ

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याचा खास मित्र अभिनव प्रथमच व्यक्त झाला, म्हणाला…