सुशांतप्रकरणी मोठी बातमी! अखेर सुशांतची ‘ही’ गर्लफ्रेंड गजाआड; इतर दिग्गजही अडकणार जाळ्यात?

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासून याप्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून एनसीबी याप्रकरणी रियाची चौकशी करत आहे. आज अखेर अनेक तासांच्या चौकशीअंती रियाला अ.टक करण्यात आली आहे.

सी.बी.आय.ला रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या मोबाईलमध्ये अं.मली पदार्थांविषयीचं चॅट आढळल्यानं शुक्रवारी सकाळी रियाच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. तपासादरम्यान शौविक विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं शौविकला ता.ब्यात घेतलं आहे. तसेच चक्रवर्ती कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि सुशांतचा नोकर दिपेश सावंत याला देखील ता.ब्यात घेण्यात आलं आहे.

चौकशीदरम्यान शौविक आणि दिपेशनं रियाविरुद्ध क.बुली दिली आहे. तसेच रियाविरुद्ध आणखीही काही पु.रावे एनसीबीला मिळाले आहेत. तसेच चौकशीदरम्यान रियानं दिलेल्या जबाबांच्या आधारावर आज अखेर रियाला एनसीबीनं अ.टक केलं आहे.

अं.मली पदार्थ प्रतिबंध का.यदा कल.म 20(ब), कल.म 28, कल.म 27(अ) आणि कल.म 29 अंतर्गत रियावर अजा.मीनपात्र गु.न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी रियाला मुख्य आ.रोपी दाखवण्यात आलं आहे. सुशांत प्रकरणी आणखीही काही दिग्गज ग.जाआड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिया, शौविक, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना समोरासमोर बसवून चौकशी केली असता रियानं अं.मली पदार्थांच सेवन केल्याचं आणि व्यापार केल्याचं क.बूल केलं आहे. रियाला आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तसेच रियावर दाखल केलेले गु.न्हे पाहता रियाला पुढचे काही दिवस एनसीबी को,ठडी आणि त्यानंतर जे,लमध्ये काढावे लागणार आहेत.

दरम्यान,दुसरीकडे एम्सची फॉ.रेंसिक टीम सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट पडताळून पाहत आहे. व्हिसेरा रिपोर्टवरून सुशांतला वि.ष देण्यात आल्याचा संशय एम्स मेडिकल टीमला आहे. सुशांत प्रकरणासाठी गठीत करण्यात आलेल्या मेडिकल बोर्डाचे चेअरमन आणि एम्स रुग्णालयाच्या फॉ.रेंसिक डिपार्टमेंटचे हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितलं की, येत्या 10 दिवसात याचा तपास करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला नाट्यमय वळण; सुशांतच्या घरातील ‘या’ व्यक्तिविरोधात तक्रार

पुण्यात लग्नात जेवताना ‘ही’ गोष्ट करण्यास मनाई; जाणून घ्या सर्व नव्या अटी!

चार एकरात लावली होती कोथिंबीर; मिळालं 12 लाख 51 हजार रुपयांचं विक्रमी उत्पन्न

सुशांतला ही गोष्ट देण्यात आली होती?; एम्सच्या मेडिकल टीमला संशय

पोरीनं बाप गमावला, मात्र महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा व्हिडीओ बनवला!