प्रेमीयुगलांसाठी महत्वाची बातमी! प्रेमविवाहाबद्दल न्या.यालयाची मोठी सुनावणी

मुंबई | आजकालचा तरुण वर्ग जुन्या रू.ढी परं.परा झु.गारून जगताना दिसतो. अलीकडच्या काही वर्षांमध्ये जात धर्म यांसारखी बं.धने तो.डून अनेक तरुण प्रेमविवाह करताना दिसतात. मात्र, या प्रेमीयुगलांना अनेक अड.चणींना समोरं जावं लागतं. अशातच आता न्यायालयानं प्रेमिविवाह करू इच्छिणाऱ्या एका जोडप्याच्या प्रकरणावर महत्वपूर्ण सुनावणी केली आहे.

एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या एका प्रेमीयुगलाचे एकमेकांवर जीवापा.ड प्रेम होते. मात्र, या दोघांच्या नात्याबद्दल 23 वर्षीय मुलीच्या घरी समजताच तिच्या पालकांनी तिला प्र.चंड मा.रहा.ण केली. तसेच मुलाच्या घरच्यांना देखील त्यांनी शि.वीगा.ळ केली.

हे दोघे गेली पाच वर्ष एकमेकांवर प्रेम करत आहेत. मुलगी प्रियकराच्या घरी रहायला गेली असताना पो.लिसांनी जबरद.स्तीने तिला त्याच्या घरातून उचलून नेले. मुलीच्या पालकांनी तिला नातेवाईकांकडे ठेवले तिच्याकडचा मोबाईल देखील काढून घेतला.

यानंतर तरुणाने आपल्याच प्रियसीच्या पालकांच्या वि.रोधात पो.लिसांत त.क्रार दाखल केली होती. मात्र, या त.क्रारीतून काहीही साध्य झालं नाही. यामुळे त्याने उच्च न्या.यालयात हॅ.बिस कॉ.र्प.स (ह.रवलेली व्यक्ती ह.जर करा) या.चिका दाखल केली. उच्च न्या.यालयात या.चिका दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला न्या.यालयात ह.जर केले.

मुलीच्या आई वडिलांनी या दोघांचे ध.र्म वेगळे असल्यानं विवाहास आ.क्षेप घेतला. न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपी.ठापुढे या प्रकरणावर सुना.वणी घेण्यात आली होती.

न्या.याधीशांनी न्या.यालयात या मुलीचं मत जाणून घेतलं. त्यावेळी ही मुलगी म्हणाली की, आपल्याला प्रियकराकडे राहायचे असून त्याच्याशी लग्न करायचे आहे व उर्वरित आयुष्य त्याच्याबरोबरच व्य.तीत करायचे आहे.

मात्र, लग्न न करताच ती त्याच्याबरोबर जात असल्याचं मत सरकारी व.कील जयेश याग्निक यांनी यावेळी मांडलं. याग्निक यांच्या या मतानंतर न्यायालयाने सांगितले की, ही मुलगी सज्ञा.न आहे आणि ती तिच्या इच्छेनुसार कुठेही जावू शकते. आम्ही किंवा तिचे पालक देखील तिच्या या स्वातंत्र्यावर ग.दा आणू शकत नाहीत.

अठरा वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती तिच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते, हा काय.दाच आहे, असे मत उच्च न्या.यालयाच्या न्यायधीशांनी यावेळी मांडले.  अशा प्रकारे न्या.यालयाने या प्रेमीयुगलाच्या विवाहाचा मार्ग मोकळा केला.

महत्त्वाच्या बातम्या-