#ये_आदमी_पागल_हो_चुका_है ; मोदींच्या आवाहनानंतर सोशल मीडियात ट्रेंड सुरु

नवी दिल्ली | कोरोनाने सर्व जगात हैदोस घातला आहे. आपल्या देशातील कोरोनाचा संसर्ग देशात पसरू न देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या.

5 एप्रिल रोजी रात्री सर्व भारतीयांनी घरातील लाईट (प्रकाशदिवे) बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन मोदींनी जनतेला केलं.

नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर यावरून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच सोशल मीडियात सध्या #ये_आदमी_पागल_हो_चुका_है, असा ट्रेंड सुरू झाला.

दरम्यान, #ये_आदमी_पागल_हो_चुका_है हा हॅशटॅग वापरत अनेकांनी ट्विट केले आहेत.

 

 

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या –

-जनता कर्फ्यूवेळी केलेली ‘ती’ चूक 5 एप्रिलला करू नका- नरेंद्र मोदी

-“प्रसिद्धी स्टंट बंद करून कोरोणा विरोधात काहीतरी ठोस पावलं उचला”

-“भारतीयांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे, ते नक्कीच कोरोनाला हरवतील”

-“नका सतत दोष काढू! फक्त 9 मिनिटं पणती, दिवा लावायचा आहे”

-“तबलिगी जमातीच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये.. ही सरकारची जबाबदारी”