पुण्याच्या राजकारणात मोठी खळब.ळ; इतके नगरसेवक महाविकास आघाडीच्या वाटेवर?

पुणे | गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात भारतीय जनता पार्टीला पोषक वातवरण आहे. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात वि.जयाचा झें.डा रो.वला आणि राज्यात भाजपला प्र.तिकूल परिस्थिती निर्माण होऊ लागली. 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपमधील बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपला पो.षक वातावरण होते. पुण्यात देखील भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. पुणे महापालिकेवर स,त्ता मिळवण्यासाठी प.क्षांतर करून येणाऱ्या नव्या नगरसेवकांना संधी देण्यात आली होती.

महापालिकेमधील गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात अनेक नगरसेवकांकडून प्रमुख पदे मिळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रमुख मानाची समजली जाणारी पदे केवळ 12 नगरसेवकांना मिळाली. यात देखील नव्याने पक्षांतर करून आलेले नगरसेवक आणि मूळ भाजपचे नगरसेवक यांत सं.घर्ष पाहायला मिळाला.

गेल्या चार वर्षांत द.बक्या आवाजात चाललेल्या या अंतर्गत कल.हामुळे आगामी निवडणुकीत अनेक नगरसेवक बं.ड करण्याची शक्यता आहे. येत्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 19 नगरसेवक गड.बड जरू शकतात, अशी गो.पनीय माहिती मिळाल्याचं बोललं जात आहे.

हे 19 नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होण्याची शक्यता असल्यानं त्यांच्या राजकीय हा.लचालींवर भाजपच्या वरिष्ठांकडून विशेष न.जर ठेवण्यात येत आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे.

आगामी निवडणुकीत यामधील किती जणांना पुन्हा संधी मिळणार आणि किती जणांचा पत्ता क.ट होणार? याचा अंदाज सर्वचजण बां.धत आहेत. तसेच जे नगरसेवक भाजपच्या बा.लेकिल्ल्यात उपद्र.व करू शकतील, अशा नगरसेवकांवर देखील बारीक लक्ष ठेवलं जात असल्याची माहिती भाजपच्या एका महत्वाच्या नेत्यानं दिली आहे.

दरम्यान, राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागून आहे. तसेच भाजपचा बा.लेकि.ल्ला असणाऱ्या पुणे महापालिकेवर येत्या निवणुकीत कोणाचा झें.डा फडकणार, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-